Parli Vaijnath, Dist. Beed, Maharashtra
परळी वैजनाथ, जि. बीड, महाराष्ट्र
Support Our Cause | आमच्या कार्यात सहभागी व्हाWe are committed to working for the upliftment of the underprivileged by providing support to patients suffering from Thalassemia, Blood Cancer, Hemophilia, sickle cell disease and other severe diseases.
आम्ही समाजातील वंचित घटकांच्या प्रगतीसाठी आणि थॅलेसेमिया, रक्ताचा कर्करोग (Blood Cancer), हिमोफिलिया यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत.
Our efforts focus on promoting environmental improvement and encouraging organic farming practices to create a poison-free environment. We support the development and maintenance of Gaushalas (cow shelters).
विषमुक्त आणि शुद्ध पर्यावरणाच्या निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तसेच आम्ही गोशाळांची उभारणी आणि गोमातांच्या संगोपनासाठी विशेष कार्य करतो.
Additionally, we strive to improve the lifestyle of rural communities and aim to raise awareness to reduce superstition in society.
याव्यतिरिक्त, ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावणे आणि समाजात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती करणे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.
We provide comprehensive care for cows through our various programs and facilities.
Our team prepares special nutritious feed to ensure the health and wellbeing of our cows.
गोमातांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आमची टीम विशेष आणि पौष्टिक चारा तयार करते.
Special attention and care is provided to young calves to ensure their healthy development.
लहान वासरांच्या सुदृढ वाढीसाठी आणि आरोग्यासाठी त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन काळजी घेतली जाते.
We provide safe, clean, and comfortable shelters to protect cows from harsh weather conditions.
खराब हवामान आणि ऊन-पावसापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही गोमातांना सुरक्षित व स्वच्छ निवारा देतो.
Promoting sustainable agricultural practices that are environmentally friendly and produce healthy food.
पर्यावरणपूरक आणि विषमुक्त अन्न निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे.
Encouraging the adoption of renewable energy sources to reduce carbon footprint and promote sustainability.
नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सौर ऊर्जेच्या वापरास चालना देणे.
Creating awareness and implementing practices that help preserve our natural resources and biodiversity.
निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आणि जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी समाजात पर्यावरणपूरक जागृती निर्माण करणे.
Your contribution can make a significant difference in the lives of cows and underprivileged communities.
तुमच्या एका छोट्या मदतीमुळे गोमाता आणि अनेक गरजू रुग्णांच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो.